Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (11:14 IST)
साहित्य-
खोबरे- 200 ग्रॅम 
ग्रॅम खारीक- 100 ग्रॅम 
खडीसाखर- 100 ग्रॅम  
बादाम
काजू
पिस्ता
मनुके
सुंठ पावडर- एक टिस्पून  
बडीशेप - एक टिस्पून  
 
कृती-
दत्त जयंती विशेष प्रसादला सुंठवडा बनवण्यासाठी सर्वात आधी खोबरे किसून हलकेसे भाजून घ्यावे. नंतर खारीक मधील बिया काढून खारीक, बडीशोप आणि काजू, बदाम हे वेगवगेळे भाजून घ्यावे. तसेच खारीक, खडीसाखर, बडीशोप मिक्सरमधून जाडसर दळवी. आता बदाम, काजू, पिस्ता एकत्रित करून मिक्सरमधून जाडसर रित्या दळून घ्यावे. सर्व साहित्य ताटात काढून व सुठ पावडर आणि मनुके घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तर चला तयार आहे आपली दत्त जयंती विशेष रेसिपी सुंठवडा, नैवेद्यात नक्कीच ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री गुरु दत्तात्रेय आणि इतर आध्यात्मिक अवतारांना आवडणारे पदार्थ

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

काही लोकांना जास्त थंडी का वाजते? कारण जाणून घ्या

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

मानवाने पहिल्यांदा कपडे कधी आणि का घालायला सुरुवात केली?

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी पेढा

Winter Heart Attack Risk हिवाळ्यात 5 सामान्य चुकांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

Ghee in Winter हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, आरोग्य चांगले राहील

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments