Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तु दोष दूर करण्यासाठी गणपतीचे 4 सोपे उपाय

Webdunia
गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. आपल्याला वास्तु देवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजन अत्यंत शुभ फल देतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तु देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तु दोष नाहीसे होतात.
 
असे करा दोष दूर
घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसर्‍या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तू दोष नाहीसा होतो.
 
घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे. उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याने कार्यात स्थिरता येते.
 
घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे.
 
सुख- शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढर्‍या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे. सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल.

संबंधित माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments