Festival Posters

Kiwi Ice Cream थंडगार किवी आइस्क्रीम रेसिपी

Webdunia
बुधवार, 4 जून 2025 (08:00 IST)
साहित्य-
पिकलेले किवी - चार
ग्रीक दही - एक कप
मध -तीन चमचे
लिंबाचा रस - एक टीस्पून
व्हॅनिला एसेन्स - अर्धा टीस्पून
ALSO READ: Orange Ice Cream घरी बनवा चविष्ट संत्रीचे आईस्क्रीम
कृती-
सर्वात आधी किवी सोलून त्याचे लहान तुकडे करा. आता ब्लेंडरमध्ये किवीचे तुकडे, ग्रीक दही, मध, लिंबाचा रस आणि व्हॅनिला एसेन्स घाला. आता एक गुळगुळीत मिश्रण तयार होईपर्यंत सर्वकाही चांगले मिसळा. तसेच तयार केलेले मिश्रण एका हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीजरमध्ये किमान सहा तास किंवा रात्रभर फ्रीज करा.आता  पाच मिनिटे बाहेर काढा जेणेकरून ते थोडे मऊ होईल. तसेच त्यात काही चिरलेले किवीचे तुकडे घालावे. तर चला तयार आहे आपले किवी आइस्क्रीम रेसिपी, थंडगार नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Summer Mango Special Recipe : थंडगार मँगो कुल्फी
Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

ऑफिसच्या थकव्यानंतरही कसे फ्रेश दिसायचे? जाणून घ्या या टिप्स

तुम्ही या ६ लसी घेतल्या आहेत का? त्या प्रौढांसाठी सर्वात महत्वाच्या आहेत

अल्झायमरसह या ६ आजारांसाठी ध्यान सर्वात प्रभावी आहे

पंचतंत्र : बेडूक आणि साप

तुमचा पार्टनर लैंगिक स्वच्छतेची काळजी घेत नाही का? या समस्या उद्भवू शकतात, तज्ञ काय म्हणतात

पुढील लेख
Show comments