Marathi Biodata Maker

दुपारच्या जेवण्यासाठी खास बनवा काकडी पालक रायता

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (21:37 IST)
रायता फक्त उन्हाळ्यात खाण्याची चवच वाढवत नाही. परंतु आरोग्याच्या बाबतीतही याचे सेवन करणे चांगले आहे. दररोज दह्याचे  सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. म्हणून यावेळी पालक आणि काकडी रायता तयार करा.पालक काकडी रायताची साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य-
1 वाटी दही,1/2 कांदा,काकडी ,1 वाटी उकडलेल्या पालकाची पेस्ट, जिरेपूड,काळीमिरपूड,मीठ चवीप्रमाणे.
 
कृती- 
सर्वप्रथम दही एका मोठ्या भांड्यात काढून त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या.त्यात चिरलेला कांदा,काकडी मिसळून घ्या. पालकाची पेस्ट घाला आणि चांगले मिसळून घ्या.त्यात चवीप्रमाणे मीठ,जिरेपूड,काळीमिरपूड,घाला थंड झाल्यावर सर्व्ह करा.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

विनोदी कथा.. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा; हॉटेलसारखी चव मिळवण्यासाठी वापरा ही 'सीक्रेट' टीप

लग्नापूर्वी जोडीदाराला 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा; कधीच पश्चात्ताप होणार नाही

Control Food Cravings तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा का होते? अन्नाची तीव्र इच्छा नियंत्रित करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

पुढील लेख
Show comments