Dharma Sangrah

मराठी पाककृती : मसाला भेंडी

वेबदुनिया
साहित्य : भेंडी - अर्धा किल ो, कांदे - २ मोठे , हिरव्या मिरच्या २- ४, तेल - ४ टेबलस्पू न, जिरे - १/२ टीस्पू न, लाल

तिखट - १ टीस्पू न, धणेपूड - १ टेबलस्पू न, हळद - १/२ टीस्पू न, आमचूर - १/२ टीस्पू न, मीठ -चवीनुसार

कृती : सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत. हिरव्या मिरच्या धुवून उभ्या चिराव्यात. नंत र भेंडी धुवून, पुसून घ्यावीत व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी. तत्पश्चात कढईत तापवून त्यात जिरे टाकावे. ते तडतडले की चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंग येत तोवर परताव. हिरव्या मिरच्या घालून जरा वेळ परतावे. त्यात भेंडीचे तुकडे घालून लगेच वरून लाल तिखट, धणेपूड घालावी व नीट मिसळून कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. अधूनमधून ढवळावे. चवीनुसार मीठ व आमचूर घालावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोंडा जास्त होतो, हे घरगुती उपाय अवलंबवा

हिवाळ्यात अति थंड हात असणे या आजाराचे लक्षण असू शकतात

रिलेशनशिप मध्ये क्लिअर कोडिंग ट्रेंड म्हणजे काय

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

पुढील लेख
Show comments