Marathi Biodata Maker

Winter Special: पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू रेसिपी

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य- 
पिवळी मूग डाळ - एक कप
तूप - अर्धा कप
पिठी साखर - एक कप
वेलची पूड - अर्धा टीस्पून
बारीक चिरलेले काजू, बदाम
ALSO READ: हिवाळा विशेष रेसिपी : टोमॅटो सूप
कृती- 
सर्वात आधी मूग डाळ दोन तास ​​पाण्यात भिजत ठेवावी. आता भिजलेल्या मुगाच्या डाळीमधून पाणी वेगळे करून ती मिक्सरमध्ये बारीक करावी. एका पॅनमध्ये तूप गरम करून आणि त्यात बारीक केलेली डाळ मंद आचेवर परतवावी. डाळीचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावी. नंतर गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे. आता त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पूड आणि सुका मेवा घालावे. व हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता मिश्रणापासून छोटे लाडू बनवा. तर चला तयार आहे हिवाळा विशेष पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Women's Day Special Dinner Recipes हे पदार्थ बनवायला सोपे आणि दिसायला 'रॉयल'

Women's Day Special महिलांकरिता सहलीसाठी महाराष्ट्रातील सुरक्षित पर्यटनस्थळे

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात या उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा

NCERT Recruitment : NCERT मधील ११७ पदांसाठी भरतीसाठी लवकर अर्ज करा

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

पुढील लेख
Show comments