rashifal-2026

Pineapple Shrikhand Recipe घरी आलेल्या पाहुण्यासाठी बनवा 'अननस श्रीखंड'

Webdunia
शुक्रवार, 20 जून 2025 (08:00 IST)
साहित्य- 
अननस - ४१० ग्रॅम 
केशर - १/८ चमचा 
पाणी - एक टेबलस्पून 
जाड दही - ४०० ग्रॅम 
साखर पावडर - १७५ ग्रॅम 
पिस्ता - दोन टेबलस्पून 
चेरी  
ALSO READ: Mango Halwa मँगो हलवा रेसिपी
कृती-
सर्वात आधी अननस घेऊन आणि त्याचे लहान तुकडे करा. आता एका भांड्यात   केशर, पाणी घालून ३० मिनिटे भिजत ठेवा. एका भांड्यात दही, चिरलेला अननस,   साखर पावडर, केशर आणि पाण्याचे मिश्रण, पिस्ता घाला आणि चांगले मिसळा. आता ते सर्व्हिंग बाऊलमध्ये घाला. व पिस्ता आणि चेरीने सजवा. तर चला तयार आहे आपले अननस श्रीखंड, थंड झाल्यावर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: अगदी मिठाईसारखे कलाकंद, लिहून घ्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Rava Laddu पौष्टिक रव्याचे लाडू, जाणून घ्या रेसिपी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

लघु कथा : कोल्ह्याची धूर्तता

डिनरसाठी नक्की ट्राय करा कोफ्ता पुलाव

Vasant Panchami Special Recipes वसंत पंचमी विशेष नैवेद्य पाककृती

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments