Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pumpkin Chips Recipe :लाल भोपळ्याच्या मदतीने बनवा खुसखुशीत चिप्स, रेसिपी जाणून घ्या

Webdunia
रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (16:10 IST)
Pumpkin Chips Recipe  : भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.काहींना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. लहान मुले भोपळ्याचे नाव ऐकल्यावर दूर पळतात.भोपळ्याचे चिप्स बनवून मुलांना खायला द्या ते आवडीने खातील. रेसिपी जाणून घ्या. भोपळ्याच्या कुरकुरीत चिप्स कशा तयार करायच्या साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
 
 साहित्य-
1/2 किलो भोपळा
1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल
अर्धा ते एक चमचे मीठ
1/2 टीस्पून दालचिनी
अर्धा टीस्पून जायफळ
 
कृती -
सर्व प्रथम भोपळ्याचे लहान तुकडे करा. 
आता त्यावर थोडे तेल फवारून 400°F वर 15-18 मिनिटे एअर फ्राय करा. 
आता ते एअर फ्रायरमधून काढा आणि भोपळा थोडा थंड होऊ द्या. साल काढून घ्या.
आता तुकडे परत एअर फ्रायर बास्केटमध्ये ठेवा. 8 मिनिटांसाठी 375°F वर एअर फ्राय करण्यासाठी सेट करा. 
 
अधून मधून टॉस करा 
आता एअर फ्रायरमधून चिप्स काढा आणि मीठ आणि इतर मसाले घालून मिसळा.
 
ओव्हन मध्ये भोपळा चिप्स कसे बनवायचे -
ओव्हनमध्ये भोपळ्याच्या चिप्स तयार करण्यासाठी, ते 400°F वर गरम करा आणि पार्चमेंट पेपरने बेकिंग शीट लावा.
भोपळ्याचे चौकोनी तुकडे करा आणि बिया काढून टाका.
आता भोपळ्याचे तुकडे ऑलिव्ह ऑइलमध्ये टॉस करून पार्चमेंट पेपरवर ठेवा. 
सुमारे 30-40 मिनिटे शेकून घ्या.
ओव्हनमधून काढा. भोपळा किंचित थंड होऊ द्या.साल काढून घ्या.
आता मोठ्या भोपळ्याचे छोटे तुकडे करून एका मोठ्या भांड्यात ठेवा.
त्यात ऑलिव्ह ऑइल, मीठ, जायफळ आणि दालचिनी टाकून टॉस करा .
 बेकिंग शीटवर ठेवा आणि  सुमारे 10 मिनिटे.कुरकुरीत होईपर्यंत बेक करा,
अधून मधून पालटून घ्या. कुरकुरीत भोपळा चिप्स खाण्यासाठी तयार.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Face Beauty Tips : चेहऱ्यावर पिंपल असेल तर हे करा

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments