साहित्य: लाल टोमॅटो 1 किलो, तेल 300 मि.ली., व्हाईट व्हिनेगर 200 मि.ली., लाल तिखट 5-6 टेबलस्पून, हळद 2 चमचे, हिरव्या मिरच्या 5, लसूण 50 ग्रॅम, आलं 50 ग्रॅम, मोहरीची डाळ 5 टेबलस्पून, जिरे 2 चमचे, मेथी 1 चमचा, कढीलिंब 15-20 पानं, मीठ साडेतीन टेबलस्पून.कृती: मेथी तेलावर गुलाबी परता. टोमॅटो, मिरच्या...