लागणारे जिन्नस: मटार आणि गाजर 100-100 ग्रॅम, बटाटा एक किंवा दोन, पत्तागोबी 100 ग्रॅम, टमाटे 4, अननस आणि सफरचंद 200 ग्रॅम, साय अर्धा कप, चवीनुसार मीठ, मिरेपूड. करावयाची कृती: सर्वप्रथम मटार, बटाटे, गाजर उकळवून घ्या. मटारचे दाणे काढा. गाजर लांबट आकारात चिरून घ्या. बटाटा सोलून कापून घ्या. पत्ताकोबी बारीक चिरून...