साहित्य पारीसाठी: दोन वाट्या वर्याच्या तांदळाचं पीठ, दोन टी स्पून साजूक तूप किंवा लोणी, चिमूटभर मीठ, दोन वाट्या पाणी. NDND सारणासाठीः दोन वाट्या ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेला खजूर, प्रत्येकी एक टेबल स्पून बेदाणे व काजूचे तुकडे एक चमचा भाजलेली खसखस, दीड वाटी साखर, वेलचीपूड. कृती : तांदळाच्या पिठाप्रमाणेच...