Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (09:53 IST)
मुंबई, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची 3 वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
 
या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लिम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी तडवी यांनी या नियुक्तीस नकार दिला. त्यामुळे उर्वरित उमेदवार अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments