Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लालबागच्या राजाच्या चरणी तब्बल 250 तोळे सोनं आणि 29164 ग्रॅम चांदीचे दान

Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (21:17 IST)
लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत भाविकांनी अपर्ण केलेल्या दानातून तब्बल 250 तोळे सोनं आणि 29164 ग्रॅम चांदी जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागच्या राजा’ च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. ‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी पाच दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे.  5 दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 5 दिवसात अडीच कोटी रुपये इतके दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले आहे. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास 250 तोळे सोन आणि 29164 ग्रॅम चांदी चांदीचे दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments