Festival Posters

'म्हणून' नितीन नांदगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:31 IST)
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला होता. या प्रकरणी नितीन नांदगावकर यांच्यावर अॅन्टोप हील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
माटुंगा रेल्वे स्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता, मात्र समोर येऊन कुणीही तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आले होते. मात्र हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही, तर हे असेच कृत्य करतील. यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर हे पंधरा दिवसापासून शोध घेत होते. 
 
नांदगावकर यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. चोप दिलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'लाडकी बहीण योजना'चे नाव अजित पवार यांच्या निधनानंतर बदलण्याची मागणी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विचार करू

बोरिवलीच्या चिकुवाडी जंक्शनवरअपघात ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली

टी-२० विश्वचषकात पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार नाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?

पीएनबीची १०.१४ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने एका खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुढील लेख
Show comments