Marathi Biodata Maker

मुंबईत भूकंपाचे सौम्य धक्के

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (15:44 IST)
मुंबई येथे भूकंपाचे धक्के जाणवले. अहवालानुसार रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.8 असल्याचे सांगितले गेले. भूकंपाचे केंद्रबिंदू उत्तर मुंबईपासून 91 की.मी. अंतरावर १० किमी आहे. मात्र, भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
3 दिवसांपूर्वी मंगळवारी पहाटे 3.47 वाजता महाराष्ट्रातील पालघर येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
 
भूकंपाचे धक्के जाणताच संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. लोक घराबाहेर पडले. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू

जळगाव प्रेमप्रकरण रक्तरंजित! १२ वर्षांच्या संसाराला गोळीचा शेवट

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments