Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोरेगावात पत्नीची गळा आवळून हत्या केल्यावर आरोपी पती फरार, शोध सुरु

murder
Webdunia
सोमवार, 17 मार्च 2025 (18:21 IST)
गोरेगावात तिवारी चाळ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पती हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
ALSO READ: मुंबई: ७५ वर्षीय वृद्धाने बॅड टच केला, १६ वर्षीय मुलीने प्रियकरासह मिळून केली हत्या
आरोपी आणि त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत राहण्यासाठी आले.त्यांना मूलबाळ नव्हते.  मयताचा पती हा बांगड्या बनवणाऱ्या कारखान्यात काम करायचा 
ALSO READ: मुंबई विमानतळावर ३.६७ कोटी रुपयांचे सोने जप्त, चार तस्करांना अटक
प्राथमिक तपासात महिलेची हत्या गळा आवळून केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या नाकावर देखील जखमा होत्या. हत्येननंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, गौतम अदानी यांनी जाहीर केले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध आणि तर्पण करता येते की नाही?

Shardiya Navratri 2025 वजन कमी करण्यासाठी साबुदाण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे

श्राद्ध पक्षात बाळाचा जन्म शुभ की अशुभ?

नवरात्रीमध्ये या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स फॉलो करा

मेंदू खाणारा अमीबा काय आहे? या संसर्गाची लक्षणे काय आहे जाणून घ्या...

सर्व पहा

नवीन

मुंबईत दुर्गा देवीची मूर्ती तोडफोड केल्यावरून हिंसाचार उफाळला, सात जणांना अटक

LIVE: महाराष्ट्रातील 51 विद्यार्थी नासाला भेट देणार

महाराष्ट्रातील 51 विद्यार्थी नासाला भेट देणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बळकटीकरणाची घोषणा केली

पुढील लेख
Show comments