Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकल रुळावरून घसरली

Webdunia
शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (08:10 IST)
मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकल डबा रुळावरून घसरला. तसेच ही ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात असताना ट्रेनचा डबा रुळावरून घसरला.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कल्याण जिल्ह्यात एक लोकल ट्रेन रुळावरून घसरली पण या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही. 

मध्य रेल्वेच्या अधिकारींनी सांगितले की, कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली.  ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात असताना एक डबा रुळावरून घसरला. 

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई लोकल ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले होते 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चतुर्थीला चंद्र दिसला नाही तर या 3 प्रकारे व्रत सोडा ! धार्मिक नियम जाणून घ्या

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

साखरेपेक्षा गुळ चांगला का आहे? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाले

कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकल रुळावरून घसरली

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप : 10 हजार कोटींचा घोटाळा, निवडणुकपूर्वी काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला

Free LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या लोकांना सरकार देत आहे मोफत गॅस सिलिंडर, जाणून घ्या काय आहे योजना

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीपासून MVA ला धोका !

पुढील लेख
Show comments