Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र: वसई रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्ध महिला पडली; सहप्रवाशांनी त्यांचे प्राण वाचवले,व्हिडीओ बघा

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (15:19 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वसई रोड रेल्वे (Vasai Road Railway Station) स्थानकावर शनिवारी मोठा अपघात टळला.जिथे चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दरम्यान पडलेल्या वृद्ध महिलेला पोलीस आणि लोकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र या अपघातात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. महिला प्रमिला मारो तिच्या पतीसोबत भावनगरहून हैदराबादला जात असताना ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या थानाप्रभारी यांनी दिली.
 
 वसई रोड रेल्वे पोलीस स्टेशनच्या थानाप्रभारीने सांगितले की जेव्हा रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली तेव्हा हे जोडपे प्लॅटफॉर्मवर चहा घेण्यासाठी खाली उतरले. पण अचानक ट्रेन काही वेळात धावू लागली. यामुळे वृद्ध जोडपे घाबरले आणि प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी धावू लागले आणि घाईघाईत,ही वृद्ध महिला घसरली आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेन दरम्यानच्या ट्रॅकमध्ये पडली.
 
 


 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas 2024 Gift Idea : ख्रिसमससाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट बघा

श्रीलंकेने रामेश्वरममधून 17 मच्छिमारांना अटक केली, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला त्यांना वाचवण्याचे आवाहन केले

भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीला यूएस व्हिसा मिळाला, परराष्ट्र मंत्रालयाचे आभार

ब्राझीलमध्ये पूल कोसळून किमान 2 जण ठार, डझनभर बेपत्ता

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती खालावली,रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments