Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील अटल पुलावरून व्यक्तीने समुद्रात उडी मारत आत्महत्या केली

Webdunia
गुरूवार, 25 जुलै 2024 (09:51 IST)
मुंबईतील अटल सेतू येथून आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसले आहे  की, एक व्यक्ती आपली कार थांबवतो आणि नंतर पुलावरून समुद्रात उडी मारतो.  
 
मुंबईतील अटल सेतू (MTHL) येथून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना काल म्हणजेच 24 जुलै रोजी दुपारी घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती पुलावर गाडी थांबवते आणि नंतर पुलावर चढून समुद्रात कशी उडी मारते हे व्हिडीओमध्ये दिसले आहे. आत्महत्या करणारा 38 वर्षीय मयत डोंबिवली, मुंबईचा रहिवासी होता.पोलिसांना या घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून न्हवा-शेवा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments