Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील भंगार गोदामाला भीषण आग

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:11 IST)
मुंबई. मुंबईतील मानखुर्द येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली . या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीची घटना रात्री तीनच्या सुमारास घडली. आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाचे बंब , 10 टँकर आणि 150 अग्निशमन दलांचे जवान तैनात करण्यात आले आहे.
<

#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai

"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN

— ANI (@ANI) November 12, 2021 >पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग कशी लागली हे कळू शकले नाही. आगीचे कारण तपासले जात आहे.
 

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

Show comments