Maharashtra | A level 3 fire broke out in 20 storeys Kamala building near Mumbais Bhatia hospital in Tardeo. 13 fire engines are present at the spot; more details awaited.
— ANI (@ANI) January 22, 2022 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >15 जणांना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 3 आयसीयूमध्ये तर 12 जण जनरल वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर चार जखमींना नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्यापैकी दोघांना मृत आणण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.