Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई बनली खड्ड्यांचे शहर, 69 दिवसांत रस्त्यांवर 15000 खड्डे, BMCकडे रोज 213 तक्रारी

Webdunia
सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (09:24 IST)
महाराष्ट्रातील मुंबई शहरात खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीने 250 कोटी रुपये खर्च केले, पण समस्या कायम अशीच आहे. मुख्यमंत्री आणि बीएमसी आयुक्तांनी प्रयत्न करूनही खड्डे वेळेवर भरले गेले नाहीत. निष्काळजीपणामुळे अनेक अभियंत्यांना नोटिसा देण्यात आल्या आहे.
 
तसेच मुंबईतील रस्त्यांवर 25 हजारांहून अधिक खड्डे असल्याचा आरोप काँग्रेसने नुकताच केला होता, तर बीएमसी प्रशासन रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात असल्याचे सांगत आहे.
 
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी बीएमसी 250 कोटी रुपये खर्च केले आहे, मात्र बीएमसीचे सर्व दावे करूनही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहेत . रस्ते विभाग अंधकारींनी सांगितले की, 1 जून ते 8 जुलै 2024, म्हणजेच 69 दिवसांत मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या एकूण 14691 तक्रारी बीएमसीकडे आल्या आहेत. 
 
तसेच बीएमसीकडे दररोज 213 खड्ड्यांच्या तक्रारी येतात. त्यापैकी 1 हजार 428 खड्डे भरण्यात आले आहेत.
 
बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतेच रस्ते विभागाला गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर विशेष काळजी घेण्याचे आणि रस्ता खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. पण खड्डे बुजवण्याकडे लक्ष दिले जात नाही. सर्वच अभियंते रस्त्यांची नीट पाहणी करत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments