Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल केलं

Webdunia
शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (15:05 IST)
अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी नेले . येथे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिकला 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे . मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी सातत्याने कारवाई करत आहे. गुरुवारी, एजन्सीने याप्रकरणी नवाब मलिकचे  भाऊ कप्तान मलिक यांना ही चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी एजन्सीने आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना  अटक केली.
 
अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आणि मनी लाँड्रिंग रॅकेटला चालना दिल्याच्या आरोपावरून ईडीने नवाब मलिकयांना अटक केली होती. मलिकची अटक दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कथित हवाला नेटवर्कच्या ईडीच्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात आहे ज्यामध्ये देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि भारतात दहशतवाद पसरवणे आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील खासगी शाळेत विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला

मुंबईत परीक्षेदरम्यान वाद, विद्यार्थ्याने आपल्याच मित्रावर चाकूने केला हल्ला

जिवंत मुलीसाठी करणार पिंडदान; दाम्पत्याने महाकुंभात कन्येचे दान केले, साध्वी होणार

मुंबईत मुलाचा तोल गेल्याने अंगावर पडला त्यात चिमुरडीचा मृत्यू

मुलाच्या लग्नापूर्वी आई-वडिलांची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

पुढील लेख
Show comments