Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Train Accident : नवी मुंबई मध्ये महिलेचे रेल्वे ट्रॅक वर कापले गेले पाय

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (09:56 IST)
Navi Mumbai Train Accident: नवी मुंबई मध्ये रुळावर पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी उपनगरीय रेल्वे मागे नेण्यात आली. या अपघातामध्ये महिलेचे दोन्ही पाय कापले गेले आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 
 
नवी मुंबईच्या एक रेल्वे स्टेशन वर रेल्वे खाली आल्याने 50 वर्षीय एका महिलेचे दोन्ही पाय कापले गेले आहे, पण सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. एका अधिकाराने सोमवारी ही माहिती दिली की, महिला बेलापुर स्टेशन वरून ठाणे जात होती. बेलापुर स्टेशन मध्ये ही दुर्घटना घडली. मोठ्या गर्दीमुळे ही महिला पाय सरकून रुळावर पडली. रेल्वेचा डब्बा तिच्या पायावरून गेला. ज्यामुळे तिचे दोघी पाय कापले गेले आहे. नंतर रेल्वे मागे नेण्यात आली व या महिलेला बाहेर काढून तिचे प्राण वाचवण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातून आणलेली वाघीण झीनत सिमिलीपाल अभयारण्यात सोडली

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार?

महायुतीच्या विजयामुळे शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांनी 2 दिवसात 13 लाख कोटींची कमाई

वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींना विष देऊन ठार केले, नंतर गळफास घेतला

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

पुढील लेख
Show comments