Dharma Sangrah

ही केवळ केवळ अफवाच

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:41 IST)
दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलं आहे. असा प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका असं ते म्हणाले.  राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान काँग्रेस खासदार मधुसूदन मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.  2 हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या अफवा आहेत, दोन हजारांची नवी नोट चलनातून रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments