rashifal-2026

आधारकार्ड बँकेतही बनवून मिळणार

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:11 IST)

येत्या नोव्हेंबर महिन्यापासून आधार कार्ड बँकेतही बनवून मिळणार आहेत. तसंच यापूर्वी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये काही चुका असतील तर त्या त्रुटीही बँकांमध्ये सुधारल्या जातील. 

ही सुविधा प्रत्येक बँकेच्या दहा शाखांपैंकी एका शाखेत उपलब्ध असेल. या शाखांमध्ये मशीन लावण्यात येणार आहेत तसंच कर्मचारीही नियुक्त करण्यात येतील.  याबाबत बँकेच्या शाखांना यासाठी तयारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. 

बँक खात्यांना आधार लिंक करण्यात होणारा उशीर टाळण्यासाठी ही व्यवस्था केली जातेय. त्यामुळे आधार लिंकचं काम लवकर होऊ शकेल. यासाठी एसीबीआय, पीएनबी समवेत सर्व प्रमुख बँकांच्या दहा शाखांपैंकी एका शाखेला निवडलं जाईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments