Marathi Biodata Maker

तृतीयपंथीयांना विवरणपत्र भरणे झाले सोपे

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:39 IST)

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे.   आता तृतीयपंथी व्यक्तींनाही आपल्या ट्रान्सजेंडर आधार कार्डद्वारे कर विवरणपत्र भरता येणार आहे. यापूर्वी वेबसाईट अनेक तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड स्विकारत नव्हती त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१७-१८चे कर विवरणपत्र भरण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या आपले कर विवरण भरण्यासाठी अनेक जण रांगेत असल्याने वेबसाईटला अनेक अडचणींचा समावेश करावा लागत आहे. आजवर काही तृतियपंथीयांचे कर विवरणपत्र भरताना तृतीयपंथ्यांना अनेक अडचणी येत होत्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments