Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ ग्रेनेडचा स्फोट

Webdunia
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (09:27 IST)
पठाणकोट. पंजाबमधील पठाणकोट येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
पठाणकोटचे एसएसपी सुरिंदर लांबा यांनी सांगितले की, पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ ग्रेनेडचा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपशील तपासला जात आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.
<

Punjab | A grenade blast took place near Triveni Gate of an Army camp in Pathankot. Further investigation is underway. CCTVs footage will be probed: SSP Pathankot, Surendra Lamba pic.twitter.com/NsVSQxz0eF

— ANI (@ANI) November 22, 2021 >या घटनेनंतर परिसर सील करण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
 

 

संबंधित माहिती

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments