Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

India
Webdunia
सोमवार, 20 मे 2024 (11:13 IST)
उत्तर प्रदेशमधील बरेली मध्ये एक बस फ्लायओवर वरून खाली कोसळली आहे. या अपघातामध्ये एका पॅसेंजरचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. परिसरातील नागरिकांनी लोकांना बसमधून बाहेर काढले. व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 
 
उत्तर प्रदेशमधील बरेली मध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये खासगी बसचे नुकसान झाले आहे. हा अपघात दिल्ली-लखनऊ महामार्गावर घडला आहे. ही खासगी बस फ्लायओवर वरून 18 फूट खाली कोसळली. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार सुरु आहे. 
 
ही खासगी बस बालिया मधून दिल्लीला जात होती. या अपघाताची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बचाव अभियान सुरु केले. खाली कोसळल्यामुळे ही बस पूर्णपणे खराब झाली. तर अनेक जणांना या अपघातात डोक्याला मार लागला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात फतेहगंज क्षेत्रात बालिया फ्लायओवर वर घडला. फ्लायओवर वरून बस थेट खाली कोसळली. या घाटाची माहिती मिळताच DM रविंद्र कुमार आणि SSP घुले सुशील चंद्रभान घटनास्थळी पोहचले. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments