Festival Posters

रेल्वे तिकिटांवर सूट रद्द

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2020 (14:30 IST)
रेल्वेत होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कोट्यातील तिकिटांवर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कोट्यातील कोण्याताही तिकिटावर सूट मिळणार नाही, हे स्पष्ट करणत आले आहे. 
 
दरम्यान, विद्यार्थी, दिव्यांग नागरिक त्याचप्रमारे 11 प्रकारच्या रुग्णांना मिळणारी सूट कायम ठेवण्यात  आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात  आला आहे. कोरोना व्हारसचा प्रसार रोखण्यास यामुळे मदत होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments