Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईडीने दाखल केली नवीन चार्जशीट, के. कविता यांना बनवले आरोपी

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (10:20 IST)
प्रवतर्न निदेशलाय दिल्ली आबकारी नीतीशी जोडलेले धनशोधन प्रकरणात शक्रवारी नवीन आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत राष्ट्रसमितीचे नेता के.कविता यांच्यावर आरोप लावण्यात आले आहे. पुढच्या आटवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध याप्रकारचे आरोप पात्र दाखल करण्यात येण्याची संभावना आहे. 
 
अधिकारींनी माहिती दिली की, चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांना 15 मार्चला हैद्राबाद मध्ये बंजारा हिल्स मधील आवास मधून अटक करण्यात आली होती. अधिकारींनी सांगितले की, एन निर्दिष्ट नायलाय समोर धन शोधन निवारण अधिनियम कलाम 45 आणि 44 तितके आरोप पत्र दाखल केले आहे. 
 
पुढच्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध या प्रकारचे आरोपपत्र दाखल करण्यात येण्याची संभावना आहे. या प्रकरणात ईडीचे हे सातवे प्रकरण आहे. ईडीने आतापर्यंत या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोबत 18 लोकांना ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयने शुक्रवारी केजरीवाल यांना जमीन मंजूर केला. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments