Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गंभीरचा आदर्श : सुकमा हल्ल्यातील 25 शहीदांच्या मुलांचा खर्च उचलणार

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:44 IST)

सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च  भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीर उचलणार आहे. छत्तीसगडमधील सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 74 बटालियनच्या 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.

“गौतम गंभीर फाऊंडेशन सर्व शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे,” असं सांगितल आहे.  केंद्रीय शहरविकास आणि गृहनिर्मा मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गौतम गंभीरच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून गौतम गंभीरने नवा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रेरणादायी,” असं ट्वीट नायडू यांनी केलं आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments