Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोरखपूर उप-निवडणूक: योगी यांच्या सीटसाठी द्वंद

Webdunia
मागील एका वर्षापासून सत्ताच्या केंद्रात असलेले गोरखनाथ मंदिराची परंपरागत सीट गोरखपूर सदर यात रोचक आणि काट्याची टक्कर दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सीट बचाव आणि ताबा घेण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. न्यूनतम हल्ला असणार्‍या या निवडणुकीसाठी घरात जाऊन मतदान करण्याची अपील केली जात होती. इकडे सपा-बसपा यांच्यातील करारामुळे नाराज कॉंग्रेसने पूर्ण जोर लावला आहे.
 
इतर कुठलाही मुद्दा नसून केवळ योगी यांची सीट हाच प्रमुख उद्देश्य दिसून येत आहे. येथील परिस्थिती बघत जी पार्टी आपले मतदाता बूथपर्यंत आणण्यात यशस्वी ठरेल तिला यश मिळेल असे स्पष्ट दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत गोरखपूर सीटवर 52.86 टक्के मतदान झाले होते आणि योगी आदित्यनाथ 3.12 लाख मतांच्या अंतराने जिंकले होते. तसेच उप-निवडणूकीमध्ये सामान्य निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमीच होत असल्याचे दिसून आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments