Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयकर विभागाकडून 'आप' ला नोटीस

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (16:43 IST)

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला  देणगीमधील अनियमिततेमुळे आयकर विभागाने आपला 30 कोटी 67 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. हे पैसे पक्षाकडून वसूल का करु नयेत, अशी विचारणा आयकर विभागाने केली आहे. तसंच विभागाने 7 डिसेंबरपर्यंत उत्तर मागितलं आहे. आयकर विभागाने म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाला दिलेला पहिला ऑडिट रिपोर्ट चुकीचा आणि जाणीवपूर्वक तयार केलेला आहे.”

आम आदमी पक्षाने रविवारीचस्थापनेची  पाच वर्ष पूर्ण केली. मात्र पुढच्याच दिवशी पक्षावर भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. मोदी सरकारने सूड म्हणून ही कारवाई केली आहे. राजकीय पक्षाची देणगी करपात्र उत्पन्न समजण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, असं आम आदमी पक्षाचा दावा आहे.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments