Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Manmohan Singh Death डॉ. मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली

Manmohan Singh Death डॉ. मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली
Webdunia
शनिवार, 28 डिसेंबर 2024 (11:32 IST)
Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयातून निगम बोध घाटाकडे रवाना झाले आहे. 

<

#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh brought to AICC headquarters.

The mortal remains will be kept there for the party workers to pay their last respects. pic.twitter.com/iVE8MqI9KN

— ANI (@ANI) December 28, 2024 >त्यांच्या पार्थिवावर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काही वेळातच येथून त्यांचा शेवटचा प्रवास सुरू होईल. डॉ.सिंग यांच्या अखेरच्या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास काँग्रेस कार्यालय ते अकबर रोड मार्गे इंडिया गेट, इंडिया <

#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh being taken to Nigam Bodh Ghat for his last rites.

Former PM Dr Manmohan Singh died on 26th December at AIIMS Delhi. pic.twitter.com/NSt6vwiWIL

— ANI (@ANI) December 28, 2024 >गेट ते टिळक मार्ग, टिळक मार्ग असा निघणार आहे. डॉ.मनमोहन यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. शेवटच्या प्रवासात काँग्रेस नेते राहुल गांधी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबासह लष्कराच्या सेरेमोनिअल ट्रकवर उपस्थित आहे.
मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली 

अमित शाह पोहचले निगम बोध घाटावर 
 

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

Show comments