Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MP Board 2019: 10th, 12th परीक्षेचे निकाल जाहीर, गगन आणि प्राची यांनी बाजी मारली

Webdunia
बुधवार, 15 मे 2019 (12:20 IST)
MP Board Result 2019: मध्य प्रदेश बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (MPBSE) 10 वी आणि 12 वी परीक्षेचे निकाल 2019, 15 मे, 2019 सकाळी 11 वाजता घोषित केले गेले. 10 वी मध्ये सागर येथील गगन दीक्षित आणि 12 वी मध्ये प्राची जैन यांनी टॉप केले. 
 
MPBSE द्वारे परीक्षा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट www.mpbse.nic in, www.mpresults.nic.in यावर जारी केले गेले आहेत. परीक्षेला उपस्थित विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन 10 वी आणि 12 वी चे निकाल डाउनलोड करू शकतात.
 
या वर्षी 21 लाख विद्यार्थी मध्य प्रदेश बोर्ड परीक्षेच्या राज्यांच्या विभिन्न केंद्रावर उपस्थित होते. विद्यार्थी निकाल ऑनलाईन यासोबतच एसएमएस द्वारे देखील बघू शकतात.
 
MPBSE वर्ग 10 वी परीक्षेच्या निकालाची तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना 56263 वर MPBSE10ROLLNUMBER या प्रकारे एसएमएस करावा लागेल.
 
एमपीबीएसई वर्ग 12 वीचे विद्यार्थी सर्व स्ट्रीमच्या रिझल्टसाठी 56263 वर एसएमएस पाठवू शकतात. विद्यार्थी निकाल डाउनलोड देखील करू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments