Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसांनी रेल्वेला दिला धक्का, बघा मजेदार व्हिडिओ

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (18:42 IST)
अनेकदा रस्त्यावर चारचाकी कार, टेंम्पो तर कधी बस अशा वाहनांना लोक धक्का देत असताना आपण पाहिले असेल. परंतु, या ठिकाणी रेल्वेला धक्का देवून पुढे ढकलण्याची वेळ लोकांवर आल्याचे दिसून आले. या घटनेचा कोणीतरी बनवलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओला फनी व्हिडिओ म्हटले आहे. रेल्वेचा एखादा डबाही ढकलणे किती जिकीरीचे असू शकते याची कल्पनाच केलेली बरी पण, व्हिडिओत आपण पाहु शकतो की हे लोक रेल्वेला धक्का देऊन पुढे ढकलत आहेत. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments