Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदीजींची 'प्रधानमंत्री महागाई योजना '

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (16:15 IST)
मोदीजींचे अभिनंदन की, भारतातील जनतेला त्यांच्या महत्त्वाकांक्षी  "प्रधानमंत्री महागाई योजनेचा" लाभ सातत्याने मिळत आहे.

पंत प्रधान मोदी यांना त्यांना 'प्रधानमंत्री महागाई योजनेसाठी' शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांच्या या योजनेचा लाभ संपूर्ण भारताचे नागरिक सातत्याने घेत आहे.
 
Koo App
या योजनेच्या लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे. त्यांना या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments