rashifal-2026

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संदेश देतील, असे त्यांनी स्वत: ट्विट केले आहे

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (13:19 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी देशाला संबोधित करतील. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'मी संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहे. तुम्ही नक्की सामील व्हा.'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments