rashifal-2026

राहुल गांधीना गुजराती वाचता आले नाही , मग झाली चूक

Webdunia
गुरूवार, 12 ऑक्टोबर 2017 (17:43 IST)

गुजरात विधानसभेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जोरात प्रचार सुरु आहे. मात्र गुजरातमधील छोटा उदयपूर येथे झालेल्या  सभेनंतर असा प्रकार घडला, ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

यात सभेनंतर राहुल गांधी टॉयलेटला गेले. टॉयलटेवर गुजरातीमध्ये जेंट्स आणि लेडीज असे दोन बोर्ड होते. मात्र गुजराती भाषा वाचता येत नसल्याने राहुल गांधी चुकून लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. त्यानंतर या प्रकाराची एकच चर्चा सुरु झाली.  राहुल गांधी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी हटवली. मात्र राहुल गांधींना लेडीज टॉयलेटमधून बाहेर पडताना पाहून सर्वांना हसू अनावर झालं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments