Festival Posters

ब्लू व्हेल गेमचा आखणीन एक बळी

Webdunia
गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (17:13 IST)

ब्लू व्हेल गेममुळे तमिळनाडूमधील एका १९ वर्षीय मुलाने गुरुवारी आत्महत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आत्महत्ये मागे ब्लू व्हेल गेमच आहे.  मदुराईमधील कलाईनगर भागात विग्नेश राहतो. त्याच्या घरात आत्महत्येनंतर चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये त्याने आपले शेवटचे म्हणणे मांडले आहे. तो म्हणतो ‘ब्लू व्हेल हा गेम नाही…एकदा तुम्ही यामध्ये शिरलात तर बाहेर येण्याचा कोणताच रस्ता नाही….’ याशिवाय त्याच्या हातावर ब्लू व्हेल माशाचा आकार कोरला असून, त्याखाली ब्लू व्हेल असे लिहिलेही आहे. विग्नेश बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या गेममुळे होणारी हा तमिळनाडूमधील पहिला मृत्यू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments