Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण

Webdunia
रविवार, 21 मे 2017 (20:40 IST)

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण झाली.   दिल्लीतील विकासनगरमध्ये नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी स्वामी ओम बाबा यांना निमंत्रण होतं.  वादग्रस्त व्यक्तीला गोडसेच्या जयंतीला का बोलावलं, असा सवाल करत उपस्थितांनी स्वामी ओम बाबांना जबर मारहाण केली.  या मारहाणीनंतर स्वामी आपल्या गाडीतून जात असताना जमलेल्या लोकांनी गाडीला घेराव घातला. संतापलेल्या नागरिकांनी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला.

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments