Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या सैनिकांचे यश : लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:31 IST)

पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान  काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये  लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी दहशत वादी लोकांना फार मोठा धक्का बसला आहे. या सोबत अजून दोन ते तीन 

 अतिरेक्यांनाही ठार केले आहे.  दहशतवाद्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य अनेक दिवसांपासून होते.  सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते तर या खतरनाक असलेल्या अतिरेक्यावर  10 लाखांचं बक्षीस होते. यावेळी कारवाई करत असताना सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एसओजीच्या पथकाने हे पूर्ण केले आहे. पहाटे हे पूर्ण ऑपरेशन केले गेले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments