Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाष्टमीला कधी करावे हवन- पजून, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Maha Ashtami Havan
Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:33 IST)
Durga ashtami 2022: शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी यंदा 3 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये व्रताचे पारणं होतं. यापूर्वी पूजा आणि हवन केलं जातं. जर आपल्या येथेही पूजन-हवन याची परंपरा असेल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त- 
 
महाष्‍टमी पूजा आणि हवन शुभ मुहूर्त | Maha ashtami 2022 shubh muhurat:
दिवसाचे शुभ मुहूर्त:-
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:04 ते 12:51 पर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:27 ते 03:14 पर्यंत
 
संध्याकाळीन शुभ मुहूर्त:-
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:13 ते 06:37 पर्यंत
अमृत काल : संध्याकाळी 07:54 ते 09:25 पर्यंत
 
3 ऑक्टोबर 2022, सोमवार दुर्गा अष्टमी शुभ चौघड़िया | Durga ashtami 2022 shubh choghadiya:
 
दिवसाचा चौघडिया:-
अमृत- सकाळी 06.15 ते 07.44 पर्यंत
शुभ- सकाळी 09.12 ते 10.41 पर्यंत
लाभ- दुपारी 03.07 ते संध्याकाळी 04.36 पर्यंत
अमृत- संध्याकाळी 04.36 ते 06.05 पर्यंत
 
रात्रीचा चौघडिया:-
लाभ- रात्री 10.39 ते 12.10 पर्यंत। ऑक्टोबर 04 कालरात्री
शुभ- रात्री 01.42 ते 03.13 पर्यंत । ऑक्टोबर 04
अमृत- रात्री 03.13 ते 04.44 पर्यंत । ऑक्टोबर 04

Edited by: Rupali Barve

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Naikba Yatra 2025 ४ एप्रिल रोजी बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा पालखी सोहळा

अन्वयव्यतिरेक

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

श्री विठ्ठल मंदिर हंपी कर्नाटक

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments