Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Navratri special Kuttu Dosa Recipe : उपवासासाठी बनवा कुट्टूचा डोसा, रेसिपी जाणून घ्या

Kuttu cha  Dosa Recipe
Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (15:19 IST)
Navratri special Kuttu Dosa Recipe :नवरात्र म्हणजे दुर्गादेवीचे भक्त पूर्ण 9 दिवस उपवास करतात.बरेच लोक नवरात्रीचे व्रत अतिशय धार्मिक पद्धतीने पाळतात. बरेच लोक नवरात्रीसाठी उपवासाचे खातात शिंगाड्याचा पिठाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी खातात. या शिवाय आपण कुट्टूचा डोसा बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य -
गव्हाचे पीठ - 5 चमचे 
जिरे  -  चिमूटभर 
हिरवी मिरची - 4
 तूप - 2 चमचे 
बटाटे - 2 उकडलेले 
आले - 1/2 इंच 
 लाल मिरची पावडर - 1/2 टीस्पून 
कोथिंबीर पाने - 2 घड 
सेंधव मीठ - चवीनुसार
 
कृती -
सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून मॅश करा आणि त्यात सेंधव मीठ आणि तिखट घाला. कढईत 1 चमचा तूप टाका. नंतर त्यात जिरे ,चिरलेली हिरवी मिरची आणि आले घालून 1 मिनिट शिजवा. यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घाला. ते ढवळून मंद आचेवर 4 मिनिटे शिजवा. आता त्यात हिरवी चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.सारण तयार करा. 
 
डोसा बनवण्याची पद्धत-  कुट्टूच्या पिठात सेंधव मीठ, तिखट, हिरवी मिरची मिक्स करा. आता त्यात 1 कप पाणी घालून बॅटर  तयार करा. एक तवा घ्या, त्यावर एका वाटीने बॅटर पसरवून द्या. डोसा भोवती तूप घाला म्हणजे ते व्यवस्थित परतले  जाईल. आता डोस्याच्या मधोमध सारण भरा आणि शिजवा.उपवासाचा कुट्टूचा डोसा खाण्यासाठी तयार.
 










Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shanivar Upay शनिवारचे उपाय

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

मीराबाईची कहाणी

Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments