rashifal-2026

अॅपल आयफोन लाल रंगातही येणार

Webdunia
अॅपलचा आयफोन 8 बाजारात कधी येणार याच्या चर्चा सुरू असताना मॅकोटकाराने त्यांच्या वेबसाइटवर आयफोन 7s आणि आयफोन 7s+ नावाने बाजारात आणली जात असल्याची बातमी दिली आहे. वेबसाइटवरील माहितीप्रमाणे अॅपलचा हा स्मार्टफोन त्यांच्या नेहमीच्या रंगाव्यतिरिक्त लाल रंगातही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 
अॅपल आयफोन 7 सध्या गोल्ड, रोझगोल्ड, सिल्व्हर, ब्लॅक व जेट ब्लॅक रंगात उपलब्ध आहेत. नवा आयफोन 7s वायरलेस चार्जिग टेक्नॉलॉजी व ग्लास केसिंग दिले जाणार नाही असेही सांगितले जात आहे. अर्थात या फोनमध्ये हार्डवेअर अपडेट केलेले असेल. त्यासाठी जादा पॉवरफुल ए 11 चिपसेट लावली जाईल असेही समजते.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये महाजलग्रह प्रकल्प राबविण्यात येणार

बापरे: निपाह विषाणूच्या रुग्णांची नोंद

राज ठाकरेंची पुण्यात रणधुमाळी

दशकपूर्ती सोहळा: घुंगरांच्या नादात गुंफलेला १० वर्षांचा 'नृत्य सरगम कथक'चा दैदिप्यमान प्रवास!

पुढील लेख
Show comments