Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

Webdunia
गुरूवार, 15 मार्च 2018 (15:37 IST)
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. याची किंमत मुळ iPhone X च्या तुलनेत दुप्पट आहे.  गेल्यावर्षी अॅपलनं स्पेस ग्रे आणि व्हाईट अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन बाजारात दाखल केला होता. याच आयफोनला रशियन कंपनीनं वेगळ्या रुपात बाजारात आणलं आहे. २४ कॅरेट सोनं वापरून तयार केलेला हा फोन क्लासिक गोल्ड आणि क्लासिक लिक्वेड गोल्ड अशा दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. ज्याची बाजारात किंमत साधरण मुळ किंमतीपेक्षाही दुप्पट आहे. हा फोन विकत घायचा झालाच तर भारतीय मुल्याप्रमाणे या फोनसाठी साधरण पावणे तीन ते सव्वा तीन लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. क्लासिक गोल्ड iPhone X ची किंमत साधरण २ लाख ९३ हजार आहे तर क्लासिक लिक्वेड गोल्डची किंमत ३ लाख १२ हजारांहून अधिक आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

प्रियंका गांधींनी 4 लाखांहून अधिक फरकाने निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

पुढील लेख
Show comments