Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lyf स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी जिओची शक्कल

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (09:21 IST)

रिलायन्स जिओनं Lyf ब्रॅण्डचा स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी ही रिलायन्सनं नवी ऑफर लाँच केली आहे.  यात  Lyf ब्रॅण्डचा कोणताही नवा स्मार्टफोन  खरेदीवर  जिओकडून अतिरिक्त 20 टक्के 4जी डेटा मोफत मिळणार आहे. ही ऑफर Lyfच्या अर्थ 1, अर्थ 2, वॉटर 1, वॉटर 7S, वॉटर 8, वॉटर 10, वॉटर 11, वॉटर F1, F1S आणि विंड 4S या 10 स्मार्टफोनवर मिळणार आहे. पण ज्यांनी जिओ प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी केली आहे त्यांनाच ही ऑफर आहे.  स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याच्या सिम स्लॉटमध्ये जिओचं सिम टाकल्यानंतर 48 तासाने यूजर्सला अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल.  या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला 309 किंवा 509 रुपये किंमतीचा प्लान घ्यावा लागेल. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांच्या प्लानमध्ये 12 जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत सहा रिचार्जवरच मिळणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments