Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Poco X3 आता भारतात येण्यासाठी सज्ज, या दिवशी होणार लाँच

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (15:11 IST)
पोकोचा नवा स्मार्टफोन Poco X3 भारतात येण्यासाठी सज्ज झाला आहे. Poco X3चे लाँचिंग भारतात 22 सप्टेंबर रोजी होणार आहेत. कंपनीने लाँचिंगची तारीख ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. तर Poco X3 प्रक्षेपित करण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. 
 
भारतात लाँच केले जाणारे Poco X3, Poco X3 NFC ची अद्ययावत आवृत्ती असणार ज्याला अलीकडेच जागतिक पातळीवर बाजार पेठेत आणले आहेत.
 
Poco X3 स्पेसिफिकेशन
अलीकडेच गुगल प्ले कंसोलवर Poco X3 दिसून आले, त्यानुसार पोको एक्स3 मध्ये क्वॉलकॉम चे स्नॅॅपड्रॅॅगन 732G प्रोसेसर मिळेल. पोकोच्या या फोन मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल ज्याचे रिझोल्यूशन 2400x1080 पिक्सल असेल. 
 
डिस्प्ले रिफ्रेश रेट120Hz असणार आणि संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 उपलब्ध असणार. या फोनला क्वाड कॅमेर्‍याचे सेटअप मिळेल ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचे असणार, दुसरा लॅन्स13 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचे मॅक्रो लॅन्स आणि 2 मेगापिक्सलचे डेफ्थ सेंसर आहे. Poco X3 मध्ये एआय सेल्फी सपोर्टसह 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 
 
कनेक्टिव्हिटी साठी पोकोच्या या फोन मध्ये हायब्रीड सिम स्लॉट, जीपीएस, 3.5 एमएम असलेला हेडफोन जैक, वाई-फाई आणि ब्लूटूथ 5.1 मिळेल. Poco X3 मध्ये 5160mAh ची बॅटरी मिळणार जी 33W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
 
इथे आपणास सांगू इच्छितो आहोत की पोकोने अलीकडेच भारतात आपले सर्वात स्वस्त स्मार्टफोन Poco M2 सादर केले आहे, ज्याची प्रारंभिक किंमत 10,999 रुपये आहे. Poco M2 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलावं तर या मध्ये क्वाड कॅमेरा सेटअपच्या व्यतिरिक्त 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 
 
फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन1080x2340 पिक्सल आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. फोनमध्ये माली G52 GPU ग्राफिक्सचा सपोर्ट असणारे मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आहे. Poco M2 मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी पर्यंतचे स्टोरेज मिळेल. याची किंमत जवळपास 17 हजार रुपये इतकी असू शकते. याबद्दल अद्याप आधिकारिक माहिती मिळालेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments