suvichar

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

Webdunia
जिओने ग्राहकांना  सुखद धक्का देत  जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक वापरता येणार आहे. इतके दिवस या मोबाईलवर फेसबुक वापरणे शक्य होत नव्हते. मात्र आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिओ फोनचे युजर्स व्हॅलेंटाईन डे पासून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात असे जिओकडून सांगण्यात आले आहे.
 
व्हॅलेंटाईन डे पासून जिओ अ‍ॅपस्टोरवरून फेसबुक अ‍ॅप डाऊनलोड करू शकतील. फेसबुक अ‍ॅपचं हे खास व्हर्जन जिओच्या ऑपरेटींग सिस्साटीमसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्सर्नल कंटेट लिंक असे काही फीचर्स असतील. याबाबत जिओचे मुख्य आकाश अंबानी म्हणाले की, फेसबुक तर केवळ सुरूवात आहे. येत्या काळात जिओफोन जगातली सगळ्यात चांगली मोबाईल अ‍ॅप एकाच जागी आणतील.  जिओ फोनच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करण्याची ही मोठी संधी आहे असे मत फेसबुकचे उपाध्यक्ष फ्रांसिस्को वरेला यांनी व्यक्त केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

एसटी बस स्थानके आता होणार ‘सौरऊर्जेवर प्रताप सरनाईक यांची माहिती

तिरंदाजीवर पुन्हा एकदा डोपिंगचे सावट, आणखी एका भारतीयाचा समावेश

बांगलादेशने पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी संघ जाहीर केला

LIVE: शरद पवारांचे रुग्णालयातुन सुनेत्रा पवारांना मत देण्याचे जनतेला आवाहन

शेतकरी चिंतेत: सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी; जांभूळ बागायतदारांचे मोठे नुकसान, तर उत्तर महाराष्ट्रात अतिउष्णतेचा आंब्याला फटका

पुढील लेख
Show comments